दैनिक कार्यक्रम

०१ काकड आरती सकाळी ०५:१५
०२ मंगलस्नांन आणि आरती सकाळी ०७:००
०३ माध्यान्ह आरती दुपारी १२:००
०४ सांज आरती सुर्यास्त वेळी
०५ सेज आरती रात्री १०:००

तीन दिवस चालणारे ऊत्सव

श्री राम नवमी ऊत्सव श्री राम नवमी ऊत्सव हा चैत्र शुध्द नवमी (मार्च /एप्रिल)महिण्यात साजरा केल्या जातो.या ऊत्सव हजारोंच्या संख्येने भाविक भक्‍त सहभागी होऊन साजरा करतात.श्री संत साईबाबांचा रथ व पालखी उत्तम प्रकारे सजवून नगर प्रदक्षिणा केली जाते.
श्री व्यास पोर्णिमा (गुरू पोर्णिमा) हा ऊत्सव आषाढ (जुलै) महिण्यात मोठ्या ऊत्साहाने साजरा केल्या जातो.श्री संत साईबाबांचा रथ व पालखी उत्तम प्रकारे सजवून नगर प्रदक्षिणा केली जाते.
श्री संत साईबाबा महासमाधी (विजयादशमी) ऊत्सव श्री संत साईबाबा महासमाधी (विजयादशमी) ऊत्सव हा ऊत्सव अश्विन शुध्द दशमी म्हणजेच आक्टोंबर महिण्यात असातो या दिवशी मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असते .श्री संत साईबाबांचा रथ व पालखी उत्तम प्रकारे सजवून नगर प्रदक्षिणा तसेच सिमोलंघन प्रदक्षिणा मिरवणुक करून हा ऊत्सव मोठ्या ऊत्साहात साजरा केल्या जातो हा जन्मस्थान मंदिराचा वर्धापन दिन आहे.

एक दिवस चालणारे ऊत्सव

श्री हनुमान जयंती
चैत्र पोर्णिमा

श्री स्वामी साई शरणानंद जयंती

पाच एप्रिल.
श्री कृष्ण जयंती श्रावण वद्य अष्टमी
श्री स्वामी साई शरणानंद पुण्यतिथी सव्वीस ऑगस्ट
श्री बल्बबाबा पुण्यतिथी सात ऑक्‍टोंबर
श्री दत्तात्रय जयंती मार्गशीर्ष पोर्णिमा
 
 
 
 
 
 
पहिले पान श्री साईबाबा पाथरी शहर पाथरी तालुका अत्यंत महत्वाच    
 
 
 
 
संकेतस्थळाची निर्मिती :www.pame.in साईबाबा जन्मस्थान पाथरी संकेतस्थळाचे सर्व हक्क सुरक्षीत आहेत.